📞 9607960891 | 9607960892 | 7722025155 | 7722025141 | 7057444888 @PRAHARACADEMY_AHILYANAGAR
🇮🇳 भारतीय सैन्य व पोलीस प्रशिक्षण

प्रहार करिअर अकॅडमी

आम्ही तुमच्या योग्यतेला आकार देतो

केंद्र व राज्यसरकार भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

10 वी व 12 वी नंतर — आर्मी, पोलीस, नेव्ही, एअर फोर्स, अग्नीवीर, MPSC, SSC भरतीपूर्व संपूर्ण प्रशिक्षण

२०१९ पासून महाराष्ट्रात सर्वात जास्त सैनिक, पोलीस व शासकीय अधिकारी घडविणारी एकमेव अकॅडमी

प्रशिक्षण क्षेत्रे

⚔️

आर्मी

GD, Clerk, Technical, Tradesman, Agniveer

🛡️

पोलीस

महाराष्ट्र पोलीस, SRPF, जेल, RPF

✈️

एअर फोर्स

NDA, Agniveer Vayu, AFCAT

नेव्ही

MR, SSR, NDA, INA

🏛️

केंद्रीय दल

CISF, BSF, CRPF, ITBP, SSC GD

📚

MPSC / SSC

राज्य व केंद्रीय सरकारी परीक्षा

का प्रहार करिअर अकॅडमी?

  • संस्कारक्षम व आध्यात्मिक वातावरणात प्रेरणादायी शिक्षण
  • मुलींसाठी सुरक्षित व स्वतंत्र व्यवस्था व स्पेशल बॅच
  • सुसज्ज सर्व सोई-सुविधायुक्त प्रशस्त इमारत
  • केंद्रीय व राज्याच्या सर्व परीक्षांची सुयोग्य तयारी
  • प्रहार पॅटर्न — लेखी, मैदानी, गृहपाठ, स्वअध्ययन
  • पाहणे, ऐकणे, बोलणे, विचार करणे — चतुसूत्री प्रशिक्षण
अधिक माहिती
अकॅडमी वैशिष्ट्ये

विद्यार्थ्यांची दिनचर्या

5:00 – 7:30 मैदानी तयारी
7:30 – 8:00 तयारी
8:00 – 8:30 नाश्ता
8:30 – 9:00 प्रार्थना
9:00 – 1:15 शैक्षणिक तयारी
1:15 – 2:00 दुपारचे जेवण
2:00 – 3:00 आराम
3:00 – 5:00 शैक्षणिक तयारी
5:00 – 6:30 मैदानी तयारी
6:30 – 7:00 तयारी
7:30 – 8:00 संध्याकाळचे जेवण
8:00 – 8:30 फॉल-इन
8:30 – 10:30 स्वअध्ययन
10:30 – 5:00 झोप

मुलींसाठी स्वतंत्र बॅच व व्यवस्था

सुरक्षित वातावरण | स्वतंत्र अभ्यासिका | स्पेशल मैदानी प्रशिक्षण

प्रवेशासाठी संपर्क

यशस्वी विद्यार्थी

हजारो विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रांमध्ये निवड

प्रतिक्षा पवार आदित्य तोडमळ कल्पेश गढवे रोहन पाठारे गणेश कवाडे अतुल वारे सुमित गुळवे शुभम काळे आदर्श साळवे ओंकार पवार विकास भोगाडे आदित्य कराळे
📞