📞 9607960891 | 9607960892 | 7722025155 | 7722025141 | 7057444888 @PRAHARACADEMY_AHILYANAGAR

आमच्याबद्दल

प्रहार करिअर अकॅडमी — प्रहार ज्ञान मंदिर

आमचे ध्येय

संस्कारक्षम व आध्यात्मिक वातावरणात प्रेरणादायी शिक्षण देणारी एकमेव संस्था — केंद्र व राज्यसरकार भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र.

आदरणीय राज्यमंत्री मा. बच्चूभाऊ कडू यांच्या कार्यप्रेरणेने व मार्गदर्शनाने अहिल्यानगर जिल्ह्यात सामाजिक बांधिलकीने हे केंद्र सुरू करण्यात आले. नैसर्गिक आपत्ती, महामारीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना कमी शुल्कात उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन देशसेवेसाठी सक्षम बनविणे हे आमचे ध्येय.

मा. बच्चूभाऊ कडू

नेतृत्व

श्री. संतोष पवार

श्री. संतोष पवार

संस्थापक, अध्यक्ष | उद्योजक

करिअर निवड व भरतीपूर्व प्रशिक्षणाचे महत्त्व. मोबाइल व गैरसोयींपासून दूर शिस्तबद्ध वातावरणात योग्यतेला आकार देणे — "आम्ही तुमच्या योग्यतेला आकार देणार"

श्री. विनोदसिंह परदेशी

श्री. विनोदसिंह परदेशी

संचालक | माजी सैनिक (१८ वर्ष सीमेवर सेवा)

शिस्त + मार्गदर्शन + पालकांचा विश्वास = उज्ज्वल भविष्य. आर्मी व पोलीस करिअरसाठी धैर्य, शारीरिक तयारी व मानसिक बळ आवश्यक.

जय हिंद 🇮🇳

संस्थेची वैशिष्ट्ये

  • संस्कारक्षम व आध्यात्मिक वातावरणात प्रेरणादायी शिक्षण
  • मुलींसाठी सुरक्षित व स्वतंत्र व्यवस्था व स्पेशल बॅच
  • सुसज्ज सर्व सोई-सुविधायुक्त प्रशस्त इमारत
  • केंद्रीय व राज्याच्या सर्व परीक्षांची सुयोग्य तयारी
  • प्रहार पॅटर्न — लेखी, मैदानी, गृहपाठ, स्वअध्ययन
  • पाहणे, ऐकणे, बोलणे, विचार करणे — चतुसूत्री प्रशिक्षण
  • विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर
  • अनुभवी, उच्चशिक्षित, परराज्यातील तज्ञ मार्गदर्शक
  • सकाळ, दुपार, संध्याकाळ — पौष्टिक आहार
  • दवाखाना, जिम, मॉल, हेअरसलून, लाँड्री — संपूर्ण कॅम्पस
  • शहीद जवान, आत्महत्याग्रस्त शेतकरी — विशेष सवलत

संस्थेची प्रतिज्ञा

मी प्रहार करिअर अकॅडमीचा एक जबाबदार घटक म्हणून शपथ घेतो की, 'आम्ही तुमच्या योग्यतेला आकार देतो' या ब्रीदवाक्याशी निष्ठावान राहून प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे, शिस्तबद्धपणे व समर्पणाने पार पाडीन. विद्यार्थ्यांना सक्षम, सजग व संस्कारक्षम नागरिक बनवण्यासाठी कार्य करेन. राष्ट्रविकासासाठी समाजहित अंगीकारण्याचा दृढ संकल्प करेन.

विद्यार्थी प्रतिज्ञा

मी माझ्या जीवनाचे ध्येय निश्चित करून प्रामाणिकपणे, सातत्याने व चिकाटीने प्रयत्न करीन. गुरुजनांचा सन्मान राखून मार्गदर्शनाचे काटेकोरपणे पालन करीन. माझे यश हेच माझे कर्तव्य आहे — ही शपथ पूर्ण निष्ठेने पालेन.

अकॅडमीतील सोई-सुविधा

सोई सुविधा वैशिष्ट्ये

उपक्रम

गुणवंतांचा सत्कार सांस्कृतिक कार्यक्रम वृक्षारोपण तज्ञ मार्गदर्शन विशेष खेळ स्पर्धा मॅरेथॉन अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन रक्तदान शिबिर
उपक्रम
📞